जगतो प्रत्येक जण, कुणी स्वतःसाठी, कुणी तिच्यासाठी, कुणी त्याच्यासाठी, कुणी घरातल्यांसाठी; आणि ह्या जगण्यात तो विसरून जातो थोडस जगण समाजासाठी.
अस म्हणतात जग बदलण्याची ताकद ज्यांच्या हाती असते तेच प्रस्थापितांशी झुंज देवून समाजसुधारणा करू शकतात. खर सांगायच तर जग बदलण्याची गरजच नाही, गरज आहे ती स्वतःला बदलण्याची. गरज आहे स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची.
आज सकाळी फक्त दुसऱ्या कुणाला तरी थोडीशी मदत करून पहा, दिवस कसा एकदम मजेत जातो. ह्या मदत करण्यातच आहे थोडस जगण समाजासाठी आणि हे जगणंच शिकवून जात आयुष्याची मजा.
चला तर एकत्र येवूयात आयुष्याची मजा घेण्यासाठी, एकत्र येवूयात थोडस जगण समाजाला देण्यासाठी.एकत्र येवूयात एकमेकांच्या मदतीसाठी. एकत्र येवूयात पुढील वाटचालीसाठी.